खांदेदुखी (फ्रोजन शोल्डर)
पंचकर्म उपचार:
१. अभ्यंग
२. स्वेदन
३. बस्ती
४. नस्य
घरगुती उपाय:
१. पाव चमचा सुंठ पावडर एरंडेल तेलात परतून जेवणानंतर २ वेळा २१ दिवस घेणे.
२. मीठ व हळद बारीक वाटून जाड लेप द्यावा.
*पथ्य: दूध, भेंडी, शेवगा, फळभाज्या, पालेभाज्या, खाणे.
* वर्ज्य: वांगी, साबुदाणा, हिरवी मिरची, वाल, वटाणा, लोणचे बंद करणे.
व्यायाम:
१. हात सांध्यातून मागे-पुढे फिरवाव.
२. जाते दळण्याची कृती करावी.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. वल्गासूक्त ३/५/११ वेळा वाचून ओली हळद मध्ये दोन्ही हाताचे छापे देणे.
३. धुमावती तीर्थ घेणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.






