खोकला
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन
२. स्वेदन
३. वमन
४. नस्य
५. अभ्यंगम्
घरगुती उपाय:
१. मीठ + कोमट पाण्याच्या गुळण्या करण. हळद + गूळ एकत्र करून गोळ्या बनवून.
२. हळद + गुळ एकत्र करून गोळ्या बनवून चघळणे.
*पथ्य:
१. उकळून कोमट केलेले पाणी पिणे
२. हलका आहार, मुगाचे कढण, भूक लागल्याशिवाय खाऊ नये
* वर्ज्य: तळलेले, आंबट, आंबवलेले पदार्थ, थंड, शिळ, जड अन्न, दुपारी झोप बंद करणे.
व्यायाम:
१. प्राणायाम
२. कपालभाती
३. भुजंगासन
४. भुजंगासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ पं पदमावतीभ्यां नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.
३. रुद्राभिषेक तीर्थ घेणे.
४. धुमावती तीर्थ घेणे.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.




