रक्तदाब/ ब्लड प्रेशर कमी होणे
पंचकर्म उपचार:
१. हृदय बस्ती
२. बृहण
३. शिरोधारा
घरगुती उपाय:
१. नारळाचे पाणी पिणे.
पथ्यः ऊसाचा रस घेणे, नारळ पाणी पिणे.
व्यायाम:
१. सूर्यनमस्कार
२. हलासन
३. कपालभाती
सेवा (श्रद्धेने करावी):
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमशः वाचन करावे
२. महामृत्युंजय मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.


