पांढऱ्या पेशी कमी होणे
पंचकर्म उपचार:
१. वमन
२. बस्ती
घरगुती उपाय:
१. गाईचे दूध १ कप+गाईचे तूप 2 चमचे सकाळी घेणे.
२. विड्याची पाने(देठ काढलेले)2+जिरे १ग्रॅम दुपारी जेवणानंतर घेणे.
३. धने पावडर+साखर प्रत्येकी एक चमचा दिवसातून २ वेळा घेणे.
पथ्यः भरपूर पाणी पिणे, गोड, गाजर खावेत.
वर्ज्य: तेलकट, तिखट, आंबट, शिळे पदार्थ थंड पदार्थ आंबवलेले पदार्थ बंद करणे.
व्यायाम:
१. प्राणायाम
सेवा (श्रद्धेने करावी):
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमशः वाचन करावे
२. धुमावती तीर्त घेणे.
३. रामरक्षाचे १ ते १० श्लोक म्हणणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.






