पित्ताशयाचे खडे
पंचकर्म उपचार:
१. विरेचन
२. बस्ती
घरगुती उपाय:
*पथ्य: ताज्या भाज्या, फळभाज्या, कडधान्ये खावे.
* वर्ज्य: मसालेदार पदार्थ, थंड पदार्थ बंद करणे.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. गायत्री मंत्र: रोज २४ वेळा नाडीवर म्हणणे.
३. नवार्णव मंत्र: १६ वेळा नाडीवर म्हणणे.
४. धूमावती तीर्थ घेणे.
५. १६५६११ यंत्राचे तीर्थ घेणे.
६. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.




