हृदय विकार
पंचकर्म उपचार:
१. बस्ती
२. हृदय बस्ती
घरगुती उपाय:
१. डाळिंबाच्या दाण्याचा अर्धा कप वस्त्रगाळ रस रोज सकाळ-संध्याकाळ नियमित महिनाभर खावा.
२. ग्लासभर पाण्यात १ लिंबू पिळून रोज सकाळी कायम घ्यावे.
* पथ्य : ताजे जेवण, सॅलड, फळभाज्या, पालेभाज्या, खाणे.
* वर्ज्य : वांगी, साबुदाणा, हिरवी मिरची, वाल, वटाणा, लोणचे बंद करणे.
व्यायाम:
१. सकाळी पायी चालणे
२. प्राणायाम
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धूमावती तीर्थ घेणे.
३. ॐ लं ललितातादेवीभ्यां नमः हा मंत्र रोज १० मिनीटे नाडीवर म्हणणे.
४. ललिता सहस्त्रनाम / ललितापंचक स्तोत्र (डोक्यावर हात ठेवून म्हणणे)
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवण




