हाडांचा कर्करोग
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन, स्वेदन
२. वमन
३. बस्ती
घरगुती उपाय:
१. २ चमचे मध व अर्धा चमचा दालचिनी पावडर एकत्र करून दिवसातून ३ वेळा महिनाभर चाटण घ्यावे. (उपचारात खंड पडू देऊ नये.)
२. तांब्याच्या भांड्यात १ लीटर पाणी टाकून त्यात सोन्याची अंगठी टाकून ते पाणी उकळावे. रात्रभर तसेच राहू द्यावे दुसऱ्या दिवशी हे पाणी थोडे थोडे प्यावे. हा उपचार रोज करावा.
* पथ्य : भेंडी, शेवगा, गव्हांकुर, डाळींब ज्यूस, पालेभाज्या खाणे.
* वर्ज्य : वांगी, हिरवी मिरची, गवार, वाटाणे, मसालेदार पदार्थ, पोहे, साबुदाणा बंद करणे.
व्यायाम:
१. विपरीत करणी आसन
२. सूर्यनमस्कार
३. योगमुद्रा
४. शवासान
सेवा :
१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. कॅन्सर चा मंत्र रोज १०८ वेळा नाडीवर म्हणणे.
३. धूमावती तीर्थ घेणे.
४. रुद्राभिषेक तीर्थ
५ आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.
६. वल्गासूक्त ३/५/११ वेळा वाचून ओली हळद मध्ये दोन्ही हाताचे छापे देणे.



