skip to Main Content

मुत्रसंस्थेचा कर्करोग

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन, स्वेदन
२. बस्ती
३. उदरबस्ती

घरगुती उपाय:

१. तांदुळकाची कच्ची भाजी नियमित ३ महिने खावी.
२. गव्हांकुराचा रस अर्धा कप या प्रमाणात रोज सकाळी ६ महिने प्यावा.
३. पान कोबी वाटून, गाळून अर्धा कप रस सकाळी अनाशेपोटी ४ महिने घ्यावा.
*पथ्य : भगर, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश.
*वर्ज्य :मैदा, बाजरी, साबुदाणा बंद करणे.

व्यायाम:

१. मांजरमुद्रा
२. भ्रामरी प्राणायाम

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ ऐं हां ह्रीं हुं हुं फट स्वाहा महारुद्राय नम: हा मंत्र रोज १०८ वेळा नाडीवर जप करणे.
३. वल्गासूक्त तीर्थ घेणे
४. रुद्राभिषेक तीर्थ घेणे.
५. धूमावती तीर्थ घेणे.
६. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top