skip to Main Content

गर्भाशयचे कर्करोग

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन
२. बस्ती

घरगुती उपाय:

१. १०० ग्रॅम ताजे गोमूत्र व थोडेसे गायीचे ताजे शेण एकत्र करून वस्त्रगाळ करावे. रोज अनाशेपोटी नियमित ६ महिने प्यावे.
२. गव्हांकुर रस: एका ट्रे मध्ये शेतातील चांगली माती भरावी. त्यात गहू पेरावेत, पाणी द्यावे, आठव्या दिवसापासून उगवलेल्या गव्हाच्या अंकुराचे शेंडे काढून घ्यावे, धुवून, वाटून २०० ग्रॅम वस्त्रगाळ करून मधासह रोज सकाळी नियमित प्यावा.
 *पथ्य: गाजर, बीट, पालेभाज्या, फळे खावीत.
* वर्ज्य: वांगी, हिरवी मिरची, गवार, वाटाणे, मसालेदार पदार्थ बंद.

व्यायाम:

१. नाडी शोधन
२. बद्धकोनासन
३. भुजंगासन
४. नौकासन

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ गं गुह्यश्वरीभ्यां नमः हा मंत्र रोज १५ मिनिटे नाडीवर म्हणणे.
३. कॅन्सर चा मंत्र रोज १०८ वेळा नाडीवर म्हणणे.
४. धूमावती तीर्थ घेणे.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top