कानाचे विकार
पंचकर्म उपचार:
१. कर्णपूरण
२. वमन
घरगुती उपाय:
१. लसूण वाटून वस्त्रगाळ रस किंचित गरम करून ३-३ थेंब दोन्ही कानात टाकणे.
२. मोहरीचे तेल रात्री झोपतांना २ थेंब दोन्ही कानात १५ दिवस टाकणे.
*पथ्य:गाईचे तूप, तिळाचे तेल मोहरी तेल यांचा खाण्यात वापर.
* वर्ज्य: थंड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, तळलेले, आंबट पदार्थ बंद करणे. * व्यायामः ९. चक्रासन २. भ्रामरी प्राणायाम.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती तीर्थ घेणे.
३. ॐ द्वां द्वारवासिनीभ्यां नमः ह्या मंत्राचा रोज संध्याकाळी १० मिनिट नाडीवर जप करावा.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.



