महिलांचे विकार
पंचकर्म उपचार:
१. बस्ती
घरगुती उपाय:
१. नारळाच्या शेंड्यांची वस्त्रगाळ चूर्ण अर्धा चमचा + मध
यांचे २ वेळा चाटण घ्यावे.
२. ओटीपोटास एरंडतेलाने मॉलीश करणे.
३. खडीसाखर ४ ग्रॅम तांदळाच्या धुण्याबरोबर घेणे.
* पथ्यः कारल्याची भाजी, पालेभाज्या, खोबऱ्याची चटणी यांचा आहारात समावेश
*वर्ज्य:अति तिखट, मैदा, साबुदाणा बंद करणे मीठाचा वापर कमी.
व्यायाम:
१. उग्रासन.
२. सर्पासन.
सेवा :
१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती, वल्गासूक्त तीर्थ घेणे.
३. रुद्राभिषेक तीर्थ घेणे.
४. धूमावती तीर्थ घेणे.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.





