skip to Main Content

गंडमाळा

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन-स्वेदन.
२. वमन.

घरगुती उपाय:

१. वावडींग पाण्यात वाटून गंडमाळेवर लावावा.
२. खाण्याचा सोडा, कळीचा चूना एकत्र करुन लेप लावावा.
३. रिठा उगाळून गंडमाळेवर लेप द्यावा.
 *पथ्य: गाजर, मूळा, बीट, फायबरयुक्त कच्ची फळे खाणे.
* वर्ज्य: मसालेदार पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्टफुड, आइस्क्रीम, थंड पदार्थ बंद करणे.

व्यायाम:

१. शिर्षासन
२. हलासन
३. पृष्ठासान

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे)
२. धुमावती, वल्गासूक्त तीर्थ घेणे.
३. रुद्र तीर्थ घेणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top