कानात आवाज येणे
पंचकर्म उपचार:
१. कर्णपूरण
२. शिरोधारा
घरगुती उपाय:
१. सफेद कांद्याचा वस्त्रगाळ रस कोमट करून २-२ थेंब ३ दिवस कानात टाकणे.
२. गूळ व साजूक तूप समभाग एकत्र करून कोमट करून रोज सकाळ-संध्याकाळ २ चमचे १४ दिवस खावेत.
*पथ्य:दूध, तूप, शुद्ध सात्विक आहार घेणे.
* वर्ज्य: तळलेले, मसालेदार, थंड पाणी, थंड पदार्थ बंद.
व्यायाम:
१. चक्रासन
२. शीर्षासन
३. कर्ण पीडासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती तीर्थ घेणे. ३. रुद्राभिषेक तीर्थ घेणे.
३. ॐ द्वां द्वारवासिनीभ्यां नमः ह्या मंत्राचा रोज संध्याकाळी १० मिनिट नाडीवर जप करावा.
