कानातून पू येणे
पंचकर्म उपचार:
१. कर्णपूरण
घरगुती उपाय:
१. हळद पावडर ऋ तुरटी पावडर समप्रमाणात घेऊन थोड्या पाण्यात उकळावी व स्त्रगाळ करुन कोमट झाल्यावर २-२ थेंब कानात टाकणे.
व्यायामः
१. चक्रासन
२. शीर्षासन
३. कर्ण पीडासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती तीर्थ घेणे.
३. ॐ द्वां द्वारवासिनीभ्यां नमः ह्या मंत्राचा रोज संध्याकाळी १० मिनिट नाडीवर जप करावा.



