skip to Main Content

वजन कमी करण्यासाठी

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन उवर्तन
२. स्वेदन – वमन / बस्ती

घरगुती उपाय:

१. सकाळी सूर्योदयापूर्वी १ ग्लास कोमट पाणी पिणे.

२. रोजच जेवण पोट थोडे रिकामे ठेवून करावे.

 *पथ्य: दुपारी झोपू नये, मैद्याचे पदार्थ, वातूळ पदार्थ बंद.
* वर्ज्य: चालणे, पळणे, पोहणे, दोरी उड्या मारणे.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top