वजन वाढण्यासाठी/अशक्तपणा/भुक न लागणे
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन-स्वेदन
२. वमन
३. बस्ती
घरगुती उपाय:
१. आल्याचा रस अर्धा चमचा + लिंबाचा रस अर्धा चमचा + सैंधव मीठ + साखर गेजेपूर्ती एकत्र करून सकाळ / संध्याकाळ घेणे.
२. कढीपत्त्याची ५ पाने रोज सकाळी चावून लाळेत मिक्स होतील अशा पद्धतीने खावे.
*पथ्य: कोमट पाणी पिणे, गरम अन्नपदार्थ खावे. ताजे ताक रोज पिणे.
* वर्ज्य: मैदायुक्त पदार्थ, वातूळ, शिळे, तेलकट, आंबट, थंड पदार्थ आंबवलेले पदार्थ बंद करणे.
व्यायाम:
१. प्राणायाम
२. योगा
३. चालणे
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. गायत्री मंत्र आणि रामरक्षेतील मंत्र: राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे हा मंत्र म्हणत शेंगदाणे भारुन घ्यावे आणि नंतर खावेत.
३. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.






