तोंड येणे
पंचकर्म उपचार:
१. विरेचन
२. बस्ती
घरगुती उपाय:
१. डाळिंबाची साल पाण्यात उगाळून १ चमचा चाटण घ्यावे.
*पथ्य: हलका आहार घ्यावा..
* वर्ज्य: तेलकट, तिखट, मसल्याचे पदार्थ बंद करावे.
व्यायाम:
१. उग्रासन
२. सर्पासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती, वल्गासूक्त तीर्थ घेणे.
३. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.






