आम्लापित्त
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन
२. स्वेदन
३. विरेचन
घरगुती उपाय:
१. तांदळाच्या लाह्या नेहमी खाव्यात.
२. जेवणानंतर लवंग चघळावी.
३. आवळकंठी चघळून खावी.
*पथ्य: कोमट पाणी पिणे, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: शिळे, तेलकट, आंबट मसालेदार पदार्थ आंबवलेले पदार्थ बंद करणे.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ मुं मुकटेश्वरीभ्यां नमः हा मंत्र रोज १५ मिनिटे नाडीवर म्हणणे.
३. नवार्णव मंत्र ४. गायत्री मंत्र म्हणणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.
Need Image
Pittashmak kadha




