skip to Main Content

चाई पडणे.

पंचकर्म उपचार:

१. स्वेदन
२. शिरोधारा
३. शिरोबस्ती
४. बस्ती
५. नस्य
६. वमन

घरगुती उपाय:

१. रोज रात्री चाई पडलेल्या जागेवर थोडे रॉकेल चोळावे.
२. वाळलेल्या तुळशीच्या पानांची पावडर पाण्यात वाटून रोज रात्री चाईच्या जागी ४१ दिवस लावावी.
 *पथ्य: दूध, तूप, सात्विक घरगुती अन्न.
* वर्ज्य: तळलेले, आंबट, आंबवलेले, शिळे, लोणचे, पापड इ. पदार्थ बंद.

व्यायाम:

१. प्राणायाम
२. शिर्षासन
३. हलासन

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा.
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे)
२. गायत्री मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.

Back To Top