टक्कल पडणे.
पंचकर्म उपचार:
१.स्वेदन
२. शिरोधारा
३. बस्ती
४. नस्य
५. वमन
घरगुती उपाय:
१. कोथिंबीर वाटून दिवसातून ३ वेळा टक्कलावर महिनाभर लेप द्यावा.
२. जास्वंदाची फुले वाटून रोज रात्री टक्कलावर १४ दिवस लावावा.
*पथ्य:
दुध, तूप, सात्विक घरगुती अन्न घेणे.
* वर्ज्य: तळलेले, आंबट, आंबवलेले, शिळे, लोणचे, पापड इ. पदार्थ बंद.
व्यायाम:
१. सूर्य नमस्कार
२. शिर्षासन
३. सर्वांगासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा.
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे)
२. आरोग्य यंत्राचे तीर्थ घ्यावे.



