skip to Main Content

जुलाब

घरगुती उपाय:

१. जायफळ पाण्यात उगाळून, १ चमचा प्रमाणात दिवसातून ३ वेळा चाटण घ्यावे.

२. पिकलेली केळी दह्यात कुस्करुन २–२ तासांनी खावी.                                            

 *पथ्य: मऊ भात, साळीच्या लाह्या खाणे, हलका आहार, उकळून कोमट केलेले पाणी पिणे.
* वर्ज्य: शिळे, आंबट, तळलेले, मसालेदार पदार्थ बंद.

व्यायाम:

१. प्राणायाम.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. ॐ शुं शुलधारिणीभ्यां नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.

३. गायत्री मंत्र २४ वेळेस नाडीवर म्हणणे.

४. धुमावती तीर्थ घेणे.

५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे

Back To Top