skip to Main Content

फंगल इन्फेकशन

पंचकर्म उपचार:

१. रक्तमोक्षण
२. विरेचन
३. मडथेरपी

घरगुती उपाय:

१. जाईची मुळी पाण्यात उगाळून लेप करुन तो लावावा.

२. कांद्याचा रसात खोबरेल तेल मिसळून खाजेवर लावावे.     

३. टोमॅटोच्या रसात खोबरेल तेल मिसळून खाजेवर लावावे.          

 *पथ्य: मूग, पालेभाज्या, ज्वारी, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: आंबट, खारट, तिखट, तळलेले, शिळे, वांगी, गवार, वटाणा, हिरवी मिरची बंद.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. ॐ वां वागीश्वरीभ्यां नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.

३. गायत्री मंत्र – २४ वेळेस नाडीवर म्हणणे.

४. शाबरी मंत्र ११ वेळेस नाडीवर म्हणणे.

५. महामृत्युंजय मंत्र – ११ वेळेस नाडीवर म्हणणे.

६. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top