skip to Main Content

चिखल्या

पंचकर्म उपचार:

१. विरेचन
२. मडथेरपी

घरगुती उपाय:

१. पांढरा काथ वस्त्रगाळ चूर्ण चिखल्यांवर लावावे. सफेद काथ चूर्ण चिखल्यांवर लावणे.

२. जाईची पाने वाटून मऊ पेस्ट चिखल्यांमध्ये भरावी.

 *पथ्य: मूग, पालेभाज्या, ज्वारी, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: आंबट, खारट, तिखट, तळलेले, शिळे, वांगी, गवार, वटाणा, हिरवी मिरची बंद.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. गायत्री मंत्र – २४ वेळेस नाडीवर म्हणणे.

३. शाबरी मंत्र ११ वेळेस नाडीवर म्हणणे.

४. महामृत्युंजय मंत्र – ११ वेळेस नाडीवर म्हणणे.

५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top