केस अकाली पांढरे होणे.
पंचकर्म उपचार:
१.स्वेदन
२. शिरोधारा
३. बस्ती
४. शिरोबस्ती
५. नस्य
६. वमन
घरगुती उपाय:
१. मोड आलेली कडधान्य रोज सकाळी महिनाभर खावेत.
२. आवळाचूर्ण पेस्ट १५ मि. केसांना लावावी आठवड्यातून दोनदा.
*पथ्य:दुध, तूप, घरगुती सात्विक अन्न घेणे.
* वर्ज्य: तळलेले, आंबट, आंबवलेले, शिळे, दही, लोणचे, पापड, खारट पदार्थ बंद
व्यायाम:
१. पृष्ठासन
२. शिर्षासन
३. कपालभाती
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा.
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करा)
२. गायत्री मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.



