केस गळणे
पंचकर्म उपचार:
१. स्वेदन
२. शिरोधारा
३. बस्ती
४. शिरोबस्ती
५. नस्य
घरगुती उपाय:
१. लाल जास्वंदाची ताजी फुले वाटून केसांच्या मुळाशी लावणे.
२. केसांच्या मुळाशी लिंबू रस चोळावा.
*पथ्य: घरगुती सात्विक आहार वमन.
* वर्ज्य:तळलेले, आंबट, आंबवलेले, शिळे अन्न, दही, लोणचे,पापड, खारट पदार्थ.
व्यायाम:
१. सूर्यनमस्कार
२. हंसासन/हलासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
धुमावती व महामृत्युंजय यंत्राचे तिर्थ
२. गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र १० मी. नाडीवर जप करावा.
३. धुमावती, वल्गासूक्त तीर्थ घेणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.



