skip to Main Content

मधूमेह

पंचकर्म उपचार:

१. वमन
२. विरेचन
३. बस्ती: उर्ध्वतन

घरगुती उपाय:

१. कारल्याचा २ चमचे रस दिवसातून ३ वेळा नियमित घ्यावा.
२. शेळीचे दूध गाळून प्यावे.
३. जांभळाच्या सालीचा २५ ग्रॅम रस संध्याकाळी नियमित २१ दिवस घ्यावा.
पथ्यः उसळी, भाजीपाला, फळभाज्या, हलका आहार घेणे.
वर्ज्य: मैदा, साबुदाणा, बटाटा, भात, साखर बंद करणे.

व्यायाम: 

१. सकाळी पायी चालणे.
२. प्राणायाम योगासने करणे.

सेवा (श्रद्धेने करावी):

१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमशः वाचन करावे
२. ॐ पां पार्वतीभ्यां नमः रोज सकाळ संध्याकाळ नाडीवर १० मि. जप करणे.
३. गायीत्री मंत्र: २४ वेळा व नवार्णव मंत्राचा १६ वेळा जप करणे.
४. धूमावती तीर्थ घेणे.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top