skip to Main Content

गुडघे दुःखी

पंचकर्म उपचार:

१. बस्ती
२. स्वेदन
३. जानुबस्ती

घरगुती उपाय:

१. गुडघ्यास सूज आल्यास बटाटा किसून त्याची पोटली रात्री गुडघ्यास बांधावी .

२. पांढरी रुई किंवा शेवग्याची पाने गरम करून रात्री गुडघ्यास बांधावी.

 *पथ्य: फळभाज्या, पालेभाज्या, भेंडी,शेवगा,दूध आहारात घेणे.
* वर्ज्य: बटाटा, साबुदाणा, आंबट, आंबवलेले पदार्थ, वांगी, वटाणा बंद.

व्यायाम:

१. मत्स्यासन
२. भद्रासन
३. उत्कटासन

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. ओम वि विध्यावासीनिभ्या नम:या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.

३. वल्गासूक्त तीर्थ घेणे.

४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top