skip to Main Content

स्पाँडीलीसिस (मान, पाठ, कंबरदुखी)

पंचकर्म उपचार:

१. बस्ती
२. कटीबस्ती
३. मन्याबस्ती
४. स्नेहनस्वेदन

घरगुती उपाय:

१. पाव चमचा सुंठ पावडर एरंडेल तेलात परतून दोन्ही जेणानंतर नियमित २१ दिवस खावी. (पाठदुखीसाठी).

२. जेवणानंतर अर्धा कप दुधात, १ चमचा गायीचे तूप टाकून महिनाभर घ्यावे. (स्पॉडीलीसिस).

 *पथ्य: फळभाज्या, पालेभाज्या, भेंडी, शेवगा, दूध आहारात घेणे.
* वर्ज्य:वांगी, वटाणा, हिरवी मिरची, लोणचे, मैदा, बेकरीचे पदार्थ बंद.

व्यायाम:

१. सर्पासन

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. “ओम मूलनम: घुक्षतमः जाही जाही ध्वाक्षं नमः, प्रकीर्ण अंग प्रस्तार प्रस्तार मंच मुंच ॥“ जप करत मोरपिसाने उतारा काढणे.

३. वल्गासूक्त तीर्थ घेणे.

४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top