पक्षाघात
पंचकर्म उपचार:
१.अभ्यंग
२. स्वेदन
३. बस्ती
४. नस्य
घरगुती उपाय:
१. काळी उडीद दाळ २ चमचे घेऊन रात्री भिजत घालून,
सकाळी बारीक वाटून अनाशापोटी घेणे.
२. लसूण मिश्रीत कपभर पाणी २८ दिवस घेणे.
*पथ्य: दूध, फळे, ज्वारी, मुगाचे कढण, गायीचे तूप खाणे.
* वर्ज्य: वांगी, साबुदाणा, हिरवी मिरची, वाल, वटाणा, लोणचे बंद करणे.
व्यायाम:
१. फिजीओथेरेपी
२. पायी चालणे
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. वल्गासूक्त ३/५/११ वेळा वाचून ओली हळद मध्ये दोन्ही हाताचे छापे देणे.
३. धुमावती तीर्थ घेणे.
४. १६५६११यंत्र (आरोग्य यंत्र) वरील तीर्थ घेणे.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.



