skip to Main Content
1-800-987-654 admin@totalwptheme.com

आमवात

पंचकर्म उपचार:

१. बस्ती
२. स्नेहन, स्वेदन
३. पत्रपोटली स्वेदन

घरगुती उपाय:

१. सुठ पाण्यात उगाळून त्याचा लेप दिवसातून ३ वेळा लावावा.

२. तुळशीच्या बियांचे १ चमचा चूर्ण दिवसातून ३ वेळा ३ दिवस घ्यावे.

 *पथ्य: फळभाज्या,पालेभाज्या,शेवगा खाणे.
* वर्ज्य: वांगी, वटाणा, हिरवी मिरची, लोणचे, मैदा, बेकरीचे पदार्थ बंद. * व्यायाम पायी चालणे.

व्यायाम:

१. पायी चालणे

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. वल्गासूक्त ३/५/११ वेळा वाचून ओली हळद मध्ये दोन्ही हाताचे छापे देणे.

३. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top