संधीवात
पंचकर्म उपचार:
१. अभ्यंग
२. स्वेदन
३. बस्ती
४. अग्निकर्म
घरगुती उपाय:
१. ग्लासभर कोमट दुधात रोज रात्री चमचाभर एरंडतेल मिसळून ४१ दिवस प्यावे.
२. चिंचेची पाने व सैंधव मीठ समभाग घेऊन वाटून गरम करून लेप घ्यावा.
*पथ्य: फळभाज्या,पालेभाज्या,शेवगा खाणे.
* वर्ज्य: वांगी, साबुदाणा, हिरवी मिरची, वाल, वटाणा, लोणचे बंद करणे.
व्यायाम:
१. सूर्यनमस्कार
२. जानुशिरासन
३. हस्तपादासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ पां पार्वतीभ्यां नमः रोज सकाळ संध्याकाळ नाडीवर २० मि. जप करणे.
३. वल्गासूक्त तीर्थ घेणे.
४. धुमावती तीर्थ घेणे.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.






