गजकर्ण
पंचकर्म उपचार:
१. रक्तमोक्षण
२. विरेचन
३. मडथेरपी
घरगुती उपाय:
१. कांद्याचा रस नियमित गजकर्णावर लावावा.
२. कच्च्या पपईचा चीक रोज सकाळी/रात्री १५ दिवस लावणे.
*पथ्य: मूग, पालेभाज्या, ज्वारी, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: आंबट, खारट, तिखट, तळलेले, शिळे, वांगी, गवार, वटाणा, हिरवी मिरची बंद.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ वां वागीश्वरीभ्यां नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.
३. गायत्री मंत्र – २४ वेळेस नाडीवर म्हणणे.
४. शाबरी मंत्र ११ वेळेस नाडीवर म्हणणे.
५. महामृत्युंजय मंत्र – ११ वेळेस नाडीवर म्हणणे.
६. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.




