तारुण्यपिटीका,मुरूम,पुटकुळ्या चेहऱ्यावरील डाग
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन स्वेदन
२. बस्ती
३. विरेचन
४. वमन
घरगुती उपाय:
१. विड्याची पाने वाटून गाळून तो रस चेह-यास लावावा.
२. दालचिनी पावडर १ चमचा, ३ चमचे मधात पेस्ट बनवून चेह-यास लावावी.
*पथ्य: कमी तिखट, आंबट, गाईचे तूप, दूध यांचा आहारात समावेश.
* वर्ज्य: तळलेले, आंबट, आंबवलेले, मसालेदार पदार्थ बंद करणे.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. नवार्ण मंत्र १०८ वेळा जप करणे.
३. गायत्री मंत्र जप, गायत्री सहस्रनाम पठण करणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.






