न्यूमोनिया
पंचकर्म उपचार:
१. ९ वमन
घरगुती उपाय:
१. लिंबू रस व मध प्रत्येकी चमचाभर एकजीव करुन दिवसातून ३ वेळा नियमित ९१ दिवस चाटण घ्यावे.
२. ५० मिली. पाण्यात ५-१० लवंगा वाटून ते पाणी प्यावे.
*पथ्य: उकळून कोमट केलेले पाणी पिणे.
* वर्ज्य: शिळे अन्न, तळलेले, आंबट, आंबवलेले पदार्थ, शेंगदाणे बंद.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुंधुंधुंधुमावती स्वाहा: या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.
३. ॐ पं पद्मावतीभ्या नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.




