डेंग्यु
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन, स्वेदन
२. बस्ती
घरगुती उपाय:
१. कारल्याच्या ४ चमचे रसात साखर मिसळून रोज सायंकाळी नियमित १४ दिवस घेणे.
२. कडूनिंबाच्या कोवळी पाने रोज सकाळी नियमित खावी.
* पथ्य: मुगाचे कढण, सुरण, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: मसालेदार पदार्थ, पनीर, बेकरीचे पदार्थ, हरभरा बंद करणे
व्यायाम:
१. शौचाची जागा हळूहळू आत खेचणे व बाहेर सोडणे.
सेवा :
१.श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२.ॐ गं गुहाश्वरीभ्यां नमः हा मंत्र रोज ५ मिनीटे नाडीवर म्हणणे.
३.धूमावती तीर्थ घेणे.
४.वल्गा सूक्त तीर्थ.
५.आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.





