मलेरिया
घरगुती उपाय:
१. सात मिऱ्यांचे चूर्ण चमचाभर तुळशीरस व २ चमचे मधात मिसळून दिवसातून ३ वेळा ३ दिवस.
२. तुळशीच्या पानांचा १० ग्रॅम रस मधात कालवून दिवसातून ३ वेळा द्यावा.
* पथ्य: उकळून कोमट केलेले पाणी पिणे. शक्यतो लंघन (उपवास) करणे.
* वर्ज्य: शिळे अन्न, तळलेले, आंबट, आंबवलेले पदार्थ बंद.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती मालामंत्र तिर्थ घेणे.
३. ललिता सहस्त्रनाम/ललितापंचक स्तोत्र (डोक्यावर हात ठेवून म्हणणे)
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.





