डेंग्यु
पंचकर्म उपचार:
१. वमन
२. विरेचन
३. बस्ती
घरगुती उपाय:
*पथ्य: साधा हलका आहार, कोमट पाणी पिणे, मुगाचे कढण, भुक लागल्याशिवाय खाऊ नये.
* वर्ज्य: जड, तिखट, आंबट, शिळे पदार्थ थंड पदार्थ आंबवलेले पदार्थ बंद करणे.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती तीर्थ व वल्गासूक्त तीर्थ घेणे.
३.आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.




