ताप
घरगुती उपाय:
१. आघाड्याच्या पानांची माळ हातात बांधणे.
२. आल्याचा तुकडा किंवा दालचिनी तुकडा चघळावा.
* पथ्य: लंघन (उपाशी राहणे), मऊ भात, साळीच्या लाह्या खाणे, उकळून कोमट केलेले पाणी पिणे.
* वर्ज्य: शिळे, तळलेले, जड अन्न बंद.
व्यायामः
१. शवासन
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. वज्रहस्तो महाकाया वज्रतुंडो महेश्वर हस्तोसि। वज्रतुंडेन भूम्यां गच्छ महाज्वर या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ मिनिटे नाडीवर जप करणे.
३. धुमावती तीर्थ घेणे.
४. ललिता सहस्त्रनाम स्तोत्र / पंचक स्तोत्र डोक्यावर हात ठेवून म्हणणे.




