मुतखडा
पंचकर्म उपचार:
१. बस्ती
घरगुती उपाय:
१. तुळशीच्या बिया दिवसातून ३-४ वेळा काही दिवस खाव्या.
२. सात पांढऱ्या कवड्या १ ग्लास पाण्यात टाकणे त्यात १ लिंबू पिळून दुसऱ्या दिवशी सकाळी घेणे.
*पथ्य: पालेभाज्या, भरपूर प्रमाणात पाणी पिणे / बीजयुक्त भाज्या खाऊ नये.
* वर्ज्य: वाल, वटाणा, उडीद, हरभरे, टमाटे, काकडी, बटाटे, तोंडली, मेरु बंद करणे.
व्यायाम:
१. शरणागत मुद्रा
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ गं गुहाश्वरीभ्यां नमः हा मंत्र रोज ५ मिनीटे नाडीवर म्हणणे.
३. धूमावती तीर्थ घेणे.
४. वल्गा सूक्त तीर्थ.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

