skip to Main Content

स्तनाचे कर्करोग

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन
२. स्वेदन
३. बस्ती
४. वमन
५. विरेचन

घरगुती उपाय:

१. गाईचे तूप चमचभार व दूध एकत्र करुन रोज सकाळी व रात्री नियमित प्यावे.
२. गाजर व कोबी समभाग चिरुन पाण्यात उकळावी. त्याला गाईच्या तुपाची फोडणी देऊन सकाळ-संध्याकाळ खाणे.
 *पथ्य: शेवगा, कारले, आवळा, कोथिंबीर रस घेणे.
* वर्ज्य:वांगी, हिरवी मिरची, गवार, वाटाणे, मैदा, बाजरी बंद करणे.

व्यायाम:

१. शितला आसन
२. भ्रामरी प्राणायाम

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे)
२. ॐ ऐं हां ह्रीं हुं हुं फट स्वाहा महारुद्राय नमः हा मंत्र रोज १०८वेळा नाडीवर जप करणे.
३. वल्गासूक्त तीर्थ घेणे.
४. रुद्राभिषेक तीर्थ घेणे.
५. धूमावती तीर्थ घेणे.
६. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top