skip to Main Content

पोटाचा कर्करोग

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन, स्वेदन
२. विरेचन

घरगुती उपाय:

१. लाजाळूचा ४ चमचे रस रोज रात्री नियमित महिनाभर प्यावा.
२.रानभेंडीची मुळी पाण्यात उगाळून मधासह रोज सकाळी चाटण घ्यावे,थोड्या वेळाने कोमट पाणी प्यावे.
 *पथ्य: गाजर, डाळींब, गव्हांकुर ज्यूस, गायीचे तूप, दूध घेणे.
* वर्ज्य:वांगी, हिरवी मिरची, गवार, वाटाणे, मसालेदार पदार्थ, पोहे, साबुदाणा बंद करणे.

व्यायाम:

१. पश्चिमोत्तान
२. पवनमुक्तासन
३. त्रिकोणासन
४. कपालभाती

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ शुं शुलधारिणीभ्यां नमः हा मंत्र रोज १५ मिनिटे नाडीवर म्हणणे.
३. कॅन्सर चा मंत्र रोज १०८ वेळा नाडीवर म्हणणे.
४. धूमावती तीर्थ घेणे.
५. रुद्राभिषेक तीर्थ.
६. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top