skip to Main Content
1-800-987-654 admin@totalwptheme.com

पचनाचे विकार

पंचकर्म उपचार:

१. वमन
२. विरेचन
३ स्नेहन स्वेदन

घरगुती उपाय:

१. पोटाला गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे.

२. आल्याचा रस+लिंबाचा रस+साखर+सैंधव मीठ यांचे सकाळ/संध्या. चाटण घेणे.

 *पथ्य: नियमित कोमट पाणी पिणे, लंघन करणे, मुगाचे कढण, फळांचा रस, साळीच्या लाह्या खाणे.
* वर्ज्य: शिळे, जड अन्न, मैदाचे पदार्थ, तळलेले, मसाल्याचे पदार्थ, मानसिक ताण, जागरण, क्रोध टाळणे.

व्यायाम:

१. पृष्ट्रासन

२. कपालभाती

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. ॐ शुं शुलधारिणीभ्यां नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.

३. गायत्री मंत्र २४ वेळेस नाडीवर म्हणणे.

४. धुमावती तीर्थ घेणे.

५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे

Back To Top