स्त्रियांना मासिक पाळीत तारुण्यपिटिका
पंचकर्म उपचार:
१. स्नेहन.
२. स्वेदन.
३. वमन.
४. विरेचन किंवा बस्ती
घरगुती उपाय:
१. मध ३ चमचे+वस्त्रगाळ दालचिनी पावडर पेस्ट करुन रात्री चेहऱ्यास लावून सकाळी धुवावे.
२. विड्याची पाने वाटून गाळून घेतलेला रस चेहऱ्यावर चोळावा.
*वर्ज्य: तेलकट, आंबट मसालेदार पदार्थ बंद करणे.
सेवा :
१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. नवार्णव मंत्र.
३. गायत्री मंत्राने भारलेले तीर्थ, पिरॅमिडने भारलेले पाणी, गायत्री सहस्त्रनाम / गायत्री मंत्र – ११ माळा जप करावा.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.





