skip to Main Content

चक्कर येणे

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन स्वेदन
२. शिरोधारा
३. बस्ती

घरगुती उपाय:

१. लिंबू सरबत घ्यावे. गुलकंद खावे.
२. आवळा रस+मध समप्रमाणात घ्यावे.
* पथ्यः कोमट पाणी पिणे, हलका आहार घेणे.
*वर्ज्य: शिळे, तेलकट, आंबट, थंड पदार्थ आंबवलेले पदार्थ बंद करणे.

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. धुमावती, वल्गासूक्त तीर्थ घेणे.
३. १वेळा रामेक्षा, गजेंद्रमोक्ष स्तोत्र व रात्रीमुक्ताचे वाचन करणे.
४. ॐ उं उमादेवीभ्यां नमः या मंत्राचा रोज १० मि. नाडीवर जप करणे.
५. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top