उन्हाळी लागणे
घरगुती उपाय:
१. आवळ्याचे सरबत प्यावे.
*पथ्य: हलका आहार, लिंबू सरबत, गूळ, धने-जिऱ्याचे पाणी पिणे.
* वर्ज्य: मसालेदार, तिखट, पोहे, साबुदाणा, शिळे अन्न, वांगी बंद.
सेवा :
१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).
२. ॐ गं गुहाश्वरीभ्यां नमः हा मंत्र रोज ५ मिनीटे नाडीवर म्हणणे. रोज सकाळ संध्याकाळ नाडीवर १० मि. जप करणे.
३. धूमावती तीर्थ घेणे.
४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

