skip to Main Content

भूक मंदावणे

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन स्वेदन
२. वमन

घरगुती उपाय:

१. आल्याचा तुकडा+गूळ जेवणाअगोदर खावा.

२. पिंपळीचे २० ग्रॅम चूर्ण जेवणाबरोबर घ्यावे.

३. कढिपत्त्याची ५ पाने चावून खावीत.

 *पथ्य: कोमट पाणी पिणे, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: शिळे, तेलकट, आंबट, थंड पदार्थ आंबवलेले पदार्थ बंद करणे.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. गायत्री मंत्र जप करणे. देव्याकवच वाचन करणे.

३. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top