skip to Main Content

मलबध्दता

पंचकर्म उपचार:

१. स्नेहन-स्वेदन
२. बस्ती

घरगुती उपाय:

१. सुरणाची भाजी आठवड्यातून २ वेळा खावी.

२. त्रिफळा चूर्ण १ चमचा+सुंठ पावडर कोमट पाण्यातून आठवडाभर घ्यावे.

 *पथ्य: कोमट पाणी पिणे, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: शिळे, तेलकट, आंबट, थंड पदार्थ आंबवलेले पदार्थ बंद करणे.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. नवार्ण मंत्र १०८ वेळा जप करणे.

३. ॐ गुं गुह्यश्वरीभ्यां नमः व ॐ शुं शुलधारिण्यां नम: या मंत्राचा रोज १० मि. नाडीवर जप करणे.

४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top