skip to Main Content

केस लांब होण्यासाठी

घरगुती उपाय:

१. एक कप लिंबू रस व चार कप खोबरेल तेल एकत्र उकळून वस्त्रगाळ करुन ठेवावे. रोज केसांच्या मुळाशी लावणे.
२. रोज सकाळी काळे तीळ ५० ग्रॅम चांगले चावून खाणे.
 *पथ्य: दूध, तूप, शुद्ध सात्विक घरगुती अन्न.
* वर्ज्य: तळलेले, आंबट, आंबवलेले, शिळे, खारट इ. पदार्थ बंद.

व्यायाम:

१. शिर्षासन
२. हलासन
३. पृष्ठासान

सेवा :

१. (११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामीचरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे)
२. गायत्री मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.
३. नवार्णव मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.

Back To Top