skip to Main Content

खरूज

पंचकर्म उपचार:

१. रक्तमोक्षण
२. विरेचन
३. मडथेरपी

घरगुती उपाय:

१. खाण्याचा सोडा व खाण्याचा चूना एकत्र करुन खरुजेवर लावावा.

२. मोहरीच्या तेलात वाटलेला लसूण तळून ते तेल गाळून खरुजेवर लावावे.                

 *पथ्य: मूग, पालेभाज्या, ज्वारी, हलका आहार घेणे.
* वर्ज्य: आंबट, खारट, तिखट, तळलेले, शिळे, वांगी, गवार, वटाणा, हिरवी मिरची बंद.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. ॐ वां वागीश्वरीभ्यां नमः या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळ १५ मिनिटे नाडीवर जप करणे.

३. गायत्री मंत्र – २४ वेळेस नाडीवर म्हणणे.

४. शाबरी मंत्र ११ वेळेस नाडीवर म्हणणे.

५. महामृत्युंजय मंत्र – ११ वेळेस नाडीवर म्हणणे.

६. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top