skip to Main Content

पांढरे डाग

पंचकर्म उपचार:

१. वमन
२. विरेचन
३. बस्ती

घरगुती उपाय:

१. पांढरी कण्हेरची मूळी गोमूत्रात उगाळून २ वेळा लेप लावणे.

२. बावची व गोमूत्र एकत्र वाटून लेप लावावा.                                               

३. पांढरी कवडी गोमुत्रात घासून लेप लावावा.

 *पथ्य: काकडी, पडवळ, कारले, पांढरा दोडका, दुधी भोपळा.
* वर्ज्य: विरुद्ध आहार, तळलेले, आंबट, थंड, आंबवलेले पदार्थ बंद.

व्यायाम:

१. मांजर मुद्रा आसन करणे.

सेवा :

१. श्री स्वामी समर्थांची सेवा
(११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे क्रमश: वाचन करावे).

२. धुमावती, वल्गासूक्त तीर्थ घेणे.

३. महादेवाच्या पिंडीवर रूद्र अभिषेक केलेले तीर्थ प्राशन करणे.

४. आरोग्य यंत्र जवळ ठेवणे.

Back To Top